Eggs Vs Protein Powder : निरोगी आरोग्यासाठी अंडी बेस्ट आहेत की प्रोटीन पावडर?

Anuradha Vipat

महत्त्व

निरोगी आरोग्यासाठी अंडी आणि प्रोटीन पावडर या दोघांचेही स्वतःचे महत्त्व आहे.

Eggs Vs Protein Powder | Agrowon

पोषक तत्वे

अंड्यांमध्ये केवळ प्रोटीन नाही, तर व्हिटॅमिन ए, डी, बी१२ आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स यांसारखी आवश्यक पोषक तत्वे असतात

Eggs Vs Protein Powder | Agrowon

प्रोटीन पावडर

प्रोटीन पावडर हे दूध किंवा वनस्पतींपासून प्रक्रिया करून बनवले जाते.

Eggs Vs Protein Powder | Agrowon

ऊर्जा आणि प्रोटीन

हे झटपट ऊर्जा आणि प्रोटीन देते. व्यायामानंतर स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी हे सोयीस्कर आहे

Eggs Vs Protein Powder | Agrowon

अंडी 

जर तुम्ही सामान्य निरोगी जीवनशैलीसाठी प्रयत्न करत असाल, तर अंडी हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे

Eggs Vs Protein Powder | Agrowon

प्रोटीन पावडर

जर तुम्ही प्रोफेशनल जिम ट्रेनिंग करत असाल आणि तुम्हाला खूप जास्त प्रोटीनची गरज असेल, तर तुम्ही अन्नासोबत प्रोटीन पावडर घेऊ शकता 

Eggs Vs Protein Powder | Agrowon

पचण्याजोगे

अंडी  नैसर्गिक अन्न असून शरीरासाठी सहज पचण्याजोगे असते .

Eggs Vs Protein Powder | Agrowon

Pre-Workout Meal : व्यायाम करायच्या आधी खाल्लं पाहिजे का?

Pre-Workout Meal | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...