Walking : चप्पल न घालता नियमीत चालल्याने 'हे' होतील फायदे

sandeep Shirguppe

अनवाणी चालणे

अनवाणी पायाने चालणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनवाणी पायाने चालल्याने शरीर चांगले राहते.

Walking benefits | agrowon

चप्पल न घालता चालणे

मुलांना मैदानी खेळ खेळताना पायात चप्पला घालणे टाळा. त्यामुळे मुलांच्या शरीराची वाढ होते.

Walking benefits | agrowon

पायाचे स्नायू मजबूत होतात

अनवाणी पायाने चालल्याने पायाचे स्नायू मजबूत होतात. यामुळे शरीराचे संतुलन राहते.

Walking benefits | agrowon

सेंसरी नर्व्हस अॅक्टिव

जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने जमिनीवर चालता तेव्हा तुमच्या पायातील सेंसरी नर्व्हस अॅक्टिव होतात.

Walking benefits | agrowon

शांत झोप

अनवाणी पायाने चालल्याने झोपेची समस्या येत नाही. अनवाणी पायाने चालल्याने शरीर हलके आणि रिलॅक्स होते.

Walking benefits | agrowon

रक्तभिसरण

अनवाणी पायाने चालल्याने शरीरातील नसांवर चांगला परिणाम होतो. या नसा मेंदूपर्यंत असतात. त्यामुळे रक्तभिसरण चांगले होते.

Walking benefits | agrowon

आनंद मिळतो

गवतावर अनवाणी पायाने चालल्यावर पायाला मातीचा, गवताचा स्पर्श होतो. तेव्हा खूप मस्त वाटते.

Walking benefits | agrowon

या गोष्टी लक्षात ठेवा

गार्डनमध्ये किंवा मैदानात चालण्याची सवय करा. जर तुमच्या पायाला कोणतीही जखम असेल तर अनवाणी पायाने चालू नका.

Walking benefits | agrowon