Tulasi Leaves : 'ही' पाने खाल्ल्यास मिळतील शरिराला ७ फायदे

sandeep Shirguppe

aतुळस पाने

तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर ची पातळी नियंत्रणात राहते.

Tulasi Leaves | agrowon

वजन संतुलीत

तुळशीच्या पानांचे सेवन पचन सुधारते असे मानले जाते. ज्यामुळे वजन संतुलित राहते आणि लठ्ठपणा दूर राहतो.

Tulasi Leaves | agrowon

तोंडातील दुर्गंधी

तुळशीमध्ये असलेले गुणधर्म देखील तोंडातील दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.

Tulasi Leaves | agrowon

जीवनसत्वे

तुळशीमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.

Tulasi Leaves | agrowon

हेल्दी स्कीन

स्कीनला हेल्दी आणि पिंपल्सपासून दूर ठेवण्यासाठी तुळस हा चांगला पर्याय आहे.

Tulasi Leaves | agrowon

पोटातील जळजळ कमी

पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो.

Tulasi Leaves | agrowon

किडनीची प्रक्रीया सुरळीत

तुळस ही किडनीचं प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

Tulasi Leaves | agrowon
आणखी पाहा...