PM Surya Ghar Yojana : पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत नोंदणी सुरू

Aslam Abdul Shanedivan

पीएम-सूर्य घर योजना

पंतप्रधान मोदी यांनी 'पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजने'ची घोषणा केली होती.

PM Surya Ghar Yojana | Agrowon

३०० युनिटपर्यंत मोफत वीज

या मोफत वीज योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३०० युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ दिला जाणार आहे.

PM Surya Ghar Yojana | Agrowon

योजनेचा लाभ

केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत घरावर सौर पॅनेल बसवल्यानंतरच अनुदान देणार आहे.

PM Surya Ghar Yojana | Agrowon

ऑनलाइन नोंदणी

दरम्यान कर्नाटक पोस्टल सर्कलमध्ये प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

PM Surya Ghar Yojana | Agrowon

अधिकृत वेबसाइट

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अनुदान मिळवण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावून नोंदणी करता येईल.

PM Surya Ghar Yojana | Agrowon

पोस्ट ऑफिस

याशिवाय, जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

PM Surya Ghar Yojana | Agrowon

किती सबसिडी?

या योजनेंतर्गत ग्राहकांना तीन किलोवॅटपर्यंतच्या कनेक्शनसाठी प्रति किलोवॅट रुपये ३०,००० आणि ३ किलोवॅटपेक्षा जास्त कनेक्शनसाठी १८,००० रुपये प्रति किलोवॅट अनुदान दिले जाऊ शकते.

PM Surya Ghar Yojana | Agrowon

Prime Minister Narendra Modi : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगल सफारी