Prime Minister Narendra Modi : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगल सफारी

Aslam Abdul Shanedivan

लोकसभा निवडणूका

देशात काहीच दिवसांमध्ये लोकसभा निवडणूका होणार आहेत.

Prime Minister Narendra Modi | Agrowon

पंतप्रधान नरेंद्र मोदी

यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत आहेतAgrowon

Prime Minister Narendra Modi | Agrowon

आसाम दौरा

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसाम, अरुणाचल, बंगालसह यूपीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.

Prime Minister Narendra Modi | Agrowon

उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान मोदी हे शुक्रवार (ता.०८) आसामच्या दौऱ्यावर असून येथे ते १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील

Prime Minister Narendra Modi | Agrowon

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

तसेच त्यांनी आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली. ते येथे जवळपास दोन तास थांबणार आहेत.

Prime Minister Narendra Modi | Agrowon

जंगल सफारी

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारीनंतर पीएम मोदी हे अरुणाचल प्रदेशला रवाना होणार आहे.

Prime Minister Narendra Modi | Agrowon

अरुणाचलची राजधानी इटानगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचलची राजधानी इटानगर येथील कार्यक्रमात सहभागी होतील. ते १३,००० फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा राष्ट्राला समर्पित करतील.

Prime Minister Narendra Modi | Agrowon

Jackfruit Processing : काटेरी फणासाची किमया न्यारी, तयार करा पदार्थ भारी