Anuradha Vipat
आत्ताची पिढी खूप मोठ्या प्रमाणात स्क्रिन टाईमिंगची बळी पडत आहे.पण तुम्हाला माहिती आहे का जास्त प्रमाणातचे स्क्रिन टाईमिंग आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
आज आपण या लेखात चांगले आरोग्य मिळवण्यासाठी स्क्रिन टाईमिंग कसा कमी करायचा याचे काही साधे सोपे उपाय पाहूयात.
स्क्रिन टाईमिंग कमी करण्यासाठी सगळ्यात अगोदर मोबाईलचे नोटीफिकेशन बंद करा .
स्क्रिन टाईमिंग कमी करण्यासाठी प्रत्येक ॲपसाठी वापरण्याची वेळ निश्चित करा.
स्क्रिन टाईमिंग कमी करण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवा.
स्क्रिन टाईमिंग कमी करण्यासाठी झोपताना मोबाईलचा वापर अजिबात करु नका
स्क्रिन टाईमिंग कमी करण्यासाठी जे ॲप्स तुम्ही जास्त वापरत नाही ते डिलीट करा.