Anuradha Vipat
आजच्या काळात फिटनेसला खूप महत्व आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात शरीरातील सूज, थकवा, आणि वजन वाढणे ह्या सामान्य समस्या बनली आहेत.
आज आपण असं एक ड्रिंक पाहणार आहोत ज्या ड्रिंकमुळे फक्त शरीरातील सूज कमी होत नाही, तर इम्युनिटी वाढते, गट हेल्थ सुधारते.
हे ड्रिंक तयार करण्यासाठी कच्ची हळद, ताजे आले, ५–७ काळ्या मिरीचे दाणे आणि एक चमच कलौंजी यांचा वापर करा.
वरली सर्व साहित्य पाण्यात मिक्स करून बारीक वाटून घ्या आणि आइस क्यूब्समध्ये ठेवा.
नंतर रोज कोमट पाण्यात एमसीटी ऑइल किंवा नारळ तेल, घी टाकून हे इस क्यूब मिसळून याचे सेवन करा.
सतत २१ दिवस या ड्रिंकचे सेवन केल्यास शरीरातील सूज कमी होऊ लागते
पहिल्या ७ दिवसांत शरीरात फरक जाणवायला लागतो. सातत्याने सेवन केल्यास पाचन सुधारते.