Obesity Reduce : लठ्ठपणा कमी करण्यासाठी जीम नाही 'या' टीप्स फॉलो करा

sandeep Shirguppe

लठ्ठपणा

धावपळीची जीवनशैलीबरोबर चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाचे प्रमाण भरपूर वाढलं आहे.

Obesity Reduce | agrowon

जीम

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेकजण जीममध्ये व्यायामाचे धडे गिरवत असतात.

Obesity Reduce | agrowon

पोषक आहार

पण पोषक आहार आणि नियमित व्यायाम केल्यास जीममध्ये दिवस-दिवस घाम गाळण्याची गरज भासत नाही.

Obesity Reduce | agrowon

डिटॉक्स वॉटर

सकाळी दिवसाची सुरुवात पाणी किंवा डिटॉक्स वॉटर पिऊन करा. यामुळे तुमच्या शरीरातील अनेक खराब कॅलरीज कमी होण्यास मदत होईल.

Obesity Reduce | agrowon

रिकाम्या पोटी सेवन

डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी लिंबू, काकडी, पुदीना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर याचे रिकाम्या पोटी सेवन करा.

Obesity Reduce | agrowon

अँटिऑक्सिडेंट्स

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होते आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन देखील होते.

Obesity Reduce | agrowon

तणाव आणि जंक फूड

तणाव आणि जंक फूडच्या सेवनामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे वजन वाढू शकतं.

Obesity Reduce | agrowon

अनेक आजार

वाढलेल्या वजनामुळे हृदयविकार, सांधेदुखी, या सारख्या समस्या होऊ शकतात.

Obesity Reduce | agrowon