Cinnamon Tea : दिवसाची सुरूवात दालचिनी चहाने करा अन् पाहा कमाल

sandeep Shirguppe

दालचिनी चहा

तुम्ही नियमीत चहा पित असाल तर यामध्ये थोडा बदल करून दालचिनी चहा घेण्यास सुरुवात करा.

Cinnamon Tea | agrowon

चरबी कमी होईल

दालचिनीच्या चहाने दिवसाची सुरुवात करा. यामुळे तुमच्या शरीरात साठलेली चरबी लवकर कमी होण्यास मदत होईल.

Cinnamon Tea | agrowon

स्किनसाठी आहे वरदान

दालचिनीमध्ये फ्रि रॅडिकल्सशी लढण्याची ताकद असल्याने एक्ने आणि पिंपल्सपासून सुटका मिळेल.

Cinnamon Tea | agrowon

मासिक पाळीमध्ये फायदेशीर

मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी दालचिनीचा चहा पिल्यास पोटदुखी आणि क्रॅम्पमध्ये आराम मिळतो.

Cinnamon Tea | agrowon

तणावमुक्त राहण्यास मदत

दालचिनीचा चहा प्यायल्याने मन शांत होते. तसेच मेंदूला तणावाशी लढण्यास मदत होते.

Cinnamon Tea | agrowon

रक्तातील साखर नियंत्रित

मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त दालचिनीचा चहा प्यावा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Cinnamon Tea | agrowon

खराब कोलेस्ट्रॉल होईल कमी

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप जास्त असल्यास दालचिनीचा चहा पिल्याने नियंत्रण मिळवता येते.

Cinnamon Tea | agrowon

असा बनवा चहा

दालचिनीचा चहा बनवण्यासाठी दोन कप पाणी, एक चमचा दालचिनी पावडर, लिंबाचा रस आणि मधाचा वापर करू शकता.

Cinnamon Tea | agrowon
आणखी पाहा...