Mahesh Gaikwad
वाढत्या वयामुळे त्वचेतील कोलेजनची पातळी कमी होते. ज्यामुळे त्वचा सैल आणि कोरडी पडते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा येतात.
चेहऱ्यावरील सुरकुत्या हे वाढत्या वयाचे लक्षण मानले जाते. दररोज काही विशिष्ट योगासनाचे केल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
या आसानामध्ये पाय डोक्याच्या मागे घेवून जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करून शरीर बाकदार अवस्थेत आणले जाते.
या आसनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, पचनसंस्था सुधारते आणि त्वचेला चांगले पोषण मिळते.
हे आसन करताना पाठीवर ओणवे झोपून मान आणि छाती मागे वाकवून केले जाते.
या आसनामुळे पाठ, मान, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट होते. तसेच त्वचा तरूण राहते.
हे आसन शरीराला करताना दोन पायात अंतर घेवून शरीराला एका बाजूला वाकवून केले जाते.
त्रिकोणासनामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा चमकदार होते.