Reduce Cravings : सतत खाण्याची इच्छा कमी कशी करायची? पाहा टिप्स...

Anuradha Vipat

इच्छा

सतत खाण्याची इच्छा कमी करणे हे थोडे कठीण आहे पण आपल्या जीवनशैलीत काही बदल केल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

Reduce Cravings | Agrowon

भावनिक किंवा मानसिक

सतत भूक लागण्याची इच्छा शारीरिक गरजेपेक्षा भावनिक किंवा मानसिक असू शकते.

Reduce Cravings | Agrowon

पाणी

जेव्हा जेव्हा खाण्याची इच्छा होईल, तेव्हा आधी एक ग्लास पाणी प्या आणि ५-१० मिनिटे वाट पाहा.

Reduce Cravings | Agrowon

झोप

अपुऱ्या झोपेमुळे खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे दररोज ७-८ तास शांत झोप घ्या.

Reduce Cravings | Agrowon

प्रोटीनयुक्त आहार

 नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा, यामुळे दिवसभर खाण्याची इच्छा कमी होईल.

Reduce Cravings | Agrowon

ताण

अनेक लोक ताण, चिंता किंवा कंटाळा आल्यावर भावनिकदृष्ट्या जास्त खातात.

Reduce Cravings | Agrowon

 भूक

नियमित वेळी जेवण केल्याने शरीराला एक सवय लागते आणि मध्येच भूक लागत नाही.

Reduce Cravings | agrowon

Winter Hydration : थंडीच्या दिवसात किती प्रमाणात पाणी पिलं पाहिजे?

Winter Hydration | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...