Anuradha Vipat
थंडीच्या दिवसात उन्हाळ्याच्या तुलनेत तहान कमी लागते पण शरीराला पाण्याची गरज तेवढीच असते.
थंडीत हवा कोरडी असल्यामुळे शरीरातील पाणी बाष्पीभवनाने कमी होते .
साधारणपणे ३ ते ३.७ लिटर पाणी आणि इतर द्रव पदार्थ पिणे गरजेचे आहे.
साधारणपणे २ ते २.७ लिटर पाणी आणि इतर द्रव पदार्थ पिणे गरजेचे आहे.
थंडीत तहान कमी लागते त्यामुळे दर काही तासांनी थोडे थोडे पाणी पिण्याची सवय लावा.
तुमच्या शरीराला पुरेसे पाणी मिळत आहे की नाही हे तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मूत्राचा रंग तपासणे.
थंडीच्या दिवसात शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.