Anuradha Vipat
दारूपेक्षा रेड वाइन पिणे आरोग्यासाठी काही प्रमाणात चांगले मानले जाते
रेड वाइन केवळ मध्यम प्रमाणात पिल्यासच फायदेशीर ठरू शकते.
रेड वाइनमध्ये इतर दारूच्या प्रकारांपेक्षा काही अतिरिक्त पोषक घटक असतात.
रेड वाइनमध्ये द्राक्षाच्या सालीपासून आलेले पॉलीफेनॉल आणि रेझव्हेराट्रोल सारखे अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
मध्यम प्रमाणात रेड वाइन पिल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते
वाइनमधील दाहक-विरोधी गुणधर्म सूज कमी करण्यास मदत करतात
कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचा अतिवापर केल्यास यकृत आणि संपूर्ण शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.