Dubai Rain : दुबईची झाली डुबई ; ७५ वर्षातील विक्रमी पाऊस

Mahesh Gaikwad

संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि त्याच्या आसपासच्या वाळवंटी भागाला मंगळवारी (ता. १६) मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले.

Dubai Rain | Agrowon

स्मार्ट शहर

एका दिवसांत पडलेल्या पावसामुळे जगातील स्मार्ट शहरांपैकी एक असलेल्या दुबईची डुबई झाली.

Dubai Rain | Agrowon

दुबई पाऊस

दुबईमध्ये कमी वेळात एवढा पाऊस पडला की, ज्यामुळे दुबई शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

दुबईत पाणीपाणी

सर्वत्र पाणी साचल्याने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह शहरातील मोठ्या मॉल्सपासून शहरातील मेट्रो स्थानकांमध्येही पाणी साचले होते.

महापूर

दीड वर्षात सरासरी जेवढा पाऊस पडतो तितका पाऊस एकाच दिवसांत पडल्याने दुबईच्या वाळवंटाला महासागराचे रूप आले.

Dubai Rain | Agrowon

विक्रमी पाऊस

दुबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. १९४९ नंतर पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला आहे.

Dubai Rain | Agrowon

क्लाऊड सीडींग

पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी क्लाऊड सीडींग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे विशिष्ट कालावधित जास्त पाऊस पडतो.

Ancient Festival | Agrowon