Food Grain Pest : साठवणुकीत धान्याला कीड लागण्याची कारणे

Team Agrowon

धान्यातील कीटक २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानात क्रियाशील राहू शकतात.

Food Grain Pest | Agrowon

धान्यांमध्ये ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

Food Grain Pest | Agrowon

काही कीटक शेतातच पक्व अवस्थेतील दाण्यांवर अंडी घालतात. अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळताच अळी बाहेर येते. धान्य खाण्यास सुरवात करते.

Food Grain Pest | Agrowon

बुरशीजन्य रोगामुळे धान्याचे नुकसान वाढते.

Food Grain Pest | Agrowon

बियाण्यातील विविध किडी

Food Grain Pest | Agrowon

साठवणीच्या जागी भेगा व छिद्रे यामध्ये किडींना लपण्यासाठी, सुप्तावस्थेसाठी जागा मिळते. धान्याच्या वजनात घट, प्रत खालावणे व धान्यावर बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो.

Food Grain Pest | Agrowon

दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या पोत्यांमध्ये कीटक व त्यांची अंडी तशीच राहून प्रादुर्भाव वाढू शकतो.

Food Grain Pest | Agrowon