Anuradha Vipat
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे ओळखणे कठीण असते.
काहीवेळा सायलेंट हार्ट अटॅकची कोणतीही लक्षणीय लक्षणे जाणवत नाहीत.
सायलेंट हार्ट अटॅकमध्ये छातीवर दाब किंवा जडपणा जाणवतो
सायलेंट हार्ट अटॅकवेळी श्वास घेण्यास त्रास होतो
सायलेंट हार्ट अटॅकवेळी तीव्र आणि अस्पष्ट थकवा जाणवतो
सायलेंट हार्ट अटॅकवेळी मळमळ किंवा उलट्या होतात
सायलेंट हार्ट अटॅकवेळी डोके हलके वाटते किंवा चक्कर येते