Curd Making : घरी चांगल दही तयार होत नाही? असू शकतात ही कारणे

Team Agrowon

बरेचदा घरी दही लावताना किंवा लावल्यानंतर ते चांगले जमत नाही. विशेषतः भांड्यात वर दही असते आणि खाली आंबट पाणी असते. हे टाळण्यासाठी आणि उत्तम दही तयार होण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.

Curd Making | Agrowon

दूध गरम करतेवेळी हलवल्यामुळे किंवा भांड्याचा बूड पातळ असल्यास भांड्यास खाली दूध चिकटून ते जळून जळका वास येतो.

Curd Making | Agrowon

दूध पूर्णपणे न तापविल्यास.

Curd Making | Agrowon

दूध जास्त गरम किंवा थंड असताना त्यात विरजण घातल्यास.

Curd Making | Agrowon

विरजण लावलेल्या दुधास कोमट जागी न ठेवता थंड जागी ठेवल्यास. अस्वच्छ भांड्यात विरजण लावल्यास.

Curd Making | Agrowon

विरजण अयोग्य प्रमाणात लावल्यास.

Curd Making | Agrowon

विरजण जुने किंवा खराब असल्यास.

Curd Making | Agrowon