Reasons For Angry : सतत राग का येतो? वेळीच ओळखा चिडचिड होण्याची ही कारणे

Anuradha Vipat

कारणे

अचानक किंवा तीव्र राग येणे हे केवळ मानसिक नसून त्यामागे अनेक शारीरिक आणि भावनिक कारणे असतात.

Reasons For Angry | Agrowon

अपुरी झोप आणि थकवा

शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्यास मेंदूतील ताण नियंत्रित करणारे भाग नीट काम करत नाहीत, ज्यामुळे चिडचिड वाढते.

Reasons For Angry | Agrowon

रक्तातील साखरेची पातळी

जास्त वेळ भुकेले राहिल्याने रक्तातील साखर कमी होते ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होऊन राग येतो.

Reasons For Angry | Agrowon

अति ताणतणाव

ऑफिस किंवा घरातील सततच्या मानसिक दबावामुळे संयम संपतो आणि छोट्या गोष्टींवरही तीव्र राग येतो.

Reasons For Angry | Agrowon

चिंता आणि नैराश्य

अनेकदा नैराश्य किंवा भीती थेट समोर न येता रागाच्या स्वरूपात बाहेर पडते.

Reasons For Angry | Agrowon

अति मोबाईलचा वापर

सोशल मीडियाचा अतिवापर आणि अपूर्ण माहितीमुळे डोक्यावर ताण येतो, ज्यामुळे संयम कमी होतो.

Reasons For Angry | Agrowon

जुन्या भावना

भूतकाळातील दुःख किंवा राग मनात दाबून ठेवल्याने तो अचानक छोट्या कारणावरून बाहेर येतो.

Reasons For Angry | agrowon

Benefits Of Quitting Alcohol : अल्कोहोल सोडल्यावर पहिल्या आठवड्यात शरीरात काय घडते?

Benefits Of Quitting Alcohol | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...