Reasons For Face Tanning : चेहऱ्याची चमक का कमी होते? ओळखा चेहरा काळा पडण्याची कारणे

Anuradha Vipat

सामान्य समस्या

चेहरा अचानक किंवा हळूहळू काळा पडणे ही एक सामान्य समस्या आहे.

Reasons For Face Tanning | agrowon

कारणे

चेहरा काळा पडण्याची शारीरिक, पर्यावरणीय आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक कारणे असू शकतात.

Reasons For Face Tanning | agrowon

उन्हाचा वाढता प्रादुर्भाव

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेमध्ये 'मेलानिन' चे प्रमाण वाढते, ज्यामुळे त्वचा टॅन होऊन काळी पडते.

Reasons For Face Tanning | agrowon

कमी पाणी पिणे

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा सुकते आणि तिची नैसर्गिक चमक नष्ट होऊन ती काळी पडू लागते.

Reasons For Face Tanning | Agrowon

व्हिटॅमिन्सची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन बी-१२ किंवा व्हिटॅमिन सी ची कमतरता निर्माण झाल्यास त्वचा काळी पडू लागते.

Reasons For Face Tanning | agrowon

अपुरी झोप आणि ताणतणाव

सतत मानसिक तणावाखाली राहिल्याने आणि रात्री ७-८ तासांची झोप न मिळाल्याने चेहऱ्यावर थकवा दिसतो .

Reasons For Face Tanning | Agrowon

ब्युटी प्रॉडक्ट्स

चेहऱ्यावर अतिप्रमाणात केमिकल्स असलेले फेअरनेस क्रीम्स, ब्लीच किंवा चुकीचे साबण वापरल्याने त्वचा जळते आणि काळी पडते.

Reasons For Face Tanning | agrowon

Calcium Deficiency : कॅल्शियम कमी असल्यास काय खावे? जाणून घ्या सर्वोत्तम आहार

Calcium Deficiency | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...