Radhika Mhetre
जमिनीचा सामू सहापेक्षा कमी किंवा आठपेक्षा जास्त असणे.
जमिनीत सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण असणे.
जमिनीत चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असणे.
जमिनीची जलधारण क्षमता कमी असणे.
भरखताद्वारे दिलेल्या अन्नद्रव्यांचे जमिनीत स्थिरीकरण होणे.
जमीन पाणथळ किंवा उथळ किंवा फार खोल असणे.
सतत एकच पीक घेत राहणे. पिकांची फेरपालट न करणे. भरखते अजिबात न वापरणे, खाऱ्या पाण्याचा सतत वापर करणे.