Nutmeg Benefits : जायफळ खाण्याचे फायदे वाचा आणि आजार पळवा

sandeep Shirguppe

जायफळचे फायदे

गरम मसाल्यातील सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायफळचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात.

Nutmeg Benefits | agrowon

जायफळ परिपूर्ण

आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळमुळे होते. तसेच अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही जायफळ परिपूर्ण आहे.

Nutmeg Benefits | agrowon

डाएटसाठी फायदेशिर

डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो.

Nutmeg Benefits | agrowon

पचनक्रियेसाठी उपयुक्त

याचबरोबर पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं. याबाबत आयुर्वेदातही बरेच फायदे देण्यात आले आहेत.

Nutmeg Benefits | agrowon

हृदयाचं आरोग्य

जायफळ नियमीत योग्य प्रमाणात घेतल्यास हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठी जायफळ उपयुक्त ठरतं यामुळे हृदयविकारापासून आपला बचाव करू शकतो.

Nutmeg Benefits | agrowon

ब्लड शुगर कंट्रोल

जायफळच्या अर्कामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंड सुरळीत करण्याचे काम जायफळ करत असते.

Nutmeg Benefits | agrowon

मूड स्विंग उत्तम

उदासीनता किंवा मूड स्विंग होत असतील तर खाल्ल्यास तुमचा आजार दूर करण्याचं काम जायफळ करतं.

Nutmeg Benefits | agrowon

डिप्रेशनवर उपयुक्त

डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.

Nutmeg Benefits | agrowon

पाचनक्रियेसाठी फायदेशीर

जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकडा किंवा पावडर करून खाल्ल्यास पाचन क्षमता वाढण्यास मदत होते.

Nutmeg Benefits | agrowon

तोंडाची दुर्गंधी होते दूर

जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होण्यास मदत होते.a

Nutmeg Benefits | agrowon

इंफ्केशन दूर करण्यास मदत

संक्रमणापासून होणारे आजार राहतील दूर जायफळमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण जायफळ करतं.

Nutmeg Benefits | agrowon

डोळ्यांसाठी फायदेशीर

जायफळमध्ये अँटऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात जे डोळ्यांशी निगडित आजारांवर फायदेशीर ठरतात. डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचं काम जायफळ करतं.

Nutmeg Benefits | agrowon
health tips | Agrowon
आणखी पाहा...