PM Modi : पीएम मोदींनी लॉन्च केले ९० रुपयांचे नाणे

Aslam Abdul Shanedivan

आरबीआयची स्थापना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाली असून आरबीआयची स्थापना १ एप्रिल १९३४ साली झाली

PM Modi | Agrowon

पंतप्रधान नरेंद्र मोदी

तर आरबीआयची ९० व्या वर्धापना दिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९० रुपयांचे नाणे जारी केले.

PM Modi | Agrowon

९० रुपयांचे नाणे

तर ९० रुपयांचे हे नाणे आरबीआयच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने तयार केले गेले असून ते ४० ग्रॅम वजनाचे शुद्ध चांदीचे आहे.

PM Modi | Agrowon

रिझर्व्ह बँकेची कामगिरी

तर हे नाणे रिझर्व्ह बँकेच्या ९ दशकांच्या कामगिरीचे प्रतीक म्हणून जारी करण्यात आले आहे.

PM Modi | Agrowon

नाणे प्रीमियमने विकले जाणार

तर ९० रुपयांचे हे नाणे दर्शनी मूल्यापेक्षा अधिक प्रीमियमने विकले जाणार असून याला अंदाजे ५२०० ते ५५०० रुपये किंमत मिळेल असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे

PM Modi | Agrowon

आरबीआयचे मोदींकडून कौतूक

भारताच्या आर्थिक वाढीत महत्त्वाची भूमिका बजावत, आर्थिक वृद्धी आणि महागाई यांच्यातील संतुलन राखल्याबद्दल आरबीआयचे मोदी यांनी कौतूक केले.

PM Modi | Agrowon

७५ आणि १०० रुपयांचे विशेष नाणे

याआधी संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त ७५ रुपयांचे नाणे आणि मोदी यांच्या ‘मन की बात’च्या १०० व्या पर्वानिमित्त १०० रुपयांचे विशेष नाणे जारी करण्यात आले होते.

PM Modi | Agrowon

Animal Husbandry : शेतीला द्या पशुपालनाची जोड ; या पशुंच करा संगोपन

आणखी पाहा