Anuradha Vipat
रोज एक कच्चा टोमॅटो खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
टोमॅटोमध्ये असलेले पोषक घटक अनेक आजारांपासून वाचवतात आणि निरोगी राहण्यास मदत करतात.
टोमॅटो हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते.
टोमॅटो कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते.
टोमॅटो डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत आणि दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
टोमॅटो त्वचेला सूर्याच्या हानीकारक किरणांपासून वाचवतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
टोमॅटो पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.