Anuradha Vipat
आज आपण तुमच्या गोड बाळासाठी गणपती बाप्पाची काही आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत.
अथर्व ज्ञानाचा स्रोत आहे हे गणपतीचे दुसरे नाव आहे
अद्वैत म्हणजे अद्वितीय, ज्याच्यासारखे दुसरे कोणी नाही
विनायक म्हणजे सर्वांचा नायक, हे गणपतीचे अतिशय लोकप्रिय नाव आहे
ईशान म्हणजे स्वामी, भगवान शिव आणि गणपती दोघांनाही हे नाव आहे
रुद्र हे नाव शिव आणि गणपती दोघांशी संबंधित आहे
शर्व हे नाव भगवान शिव आणि गणपतीचे दुसरे नाव आहे