Raw paneer : केस, हाडांपासून हृदयापर्यंत अद्भुत फायदे हवे असेल तर खा कच्चं पनीर!

Aslam Abdul Shanedivan

पनीर

पनीर नासलेल्या (फाटलेल्या) दुधापासून किंवा दह्यापासून तयार केले जाते. यात मोठ्या प्रमाणात प्रथिने (प्रोटीन) असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Raw paneer | Agrowon

स्नायू तयार होतात

कच्चे पनीर प्रथिनांचे स्त्रोत असून ते स्नायू तयार करण्यात आणि स्नायूंची दुरुस्ती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते

Raw paneer | Agrowon

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

कच्च्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ज्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.

Raw paneer | Agrowon

ऊर्जेची पातळी वाढते

कच्च्या पनीर पासून मिळणारी प्रथिने शरीराला ऊर्जा देतात आणि शरीरातील थकवा कमी करतात.

Raw paneer | Agrowon

मजबुत हाडं आणि दात

कच्च्या पनीरमधून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात

Raw paneer | Agrowon

व्हिटॅमिन ए आणि ई

कच्च्या पनीरमध्ये व्हिटॅमिन ए आणि ई असते. जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

Raw paneer | Agrowon

केस मजबूत बनतात

कच्चा पनीरमधील प्रथिने आणि इतर अनेक पोषक तत्वांमुळे केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करते.

Raw paneer | Agrowon

Ice Facial : चेहऱ्यावर बर्फ लावण्याआधी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

आणखी पाहा