Raw Onion Side Effects : कच्चा कांदा रोज खाताय? तर मग हे नक्की वाचाच! शरीरावर होणारे 'हे' परिणाम तुम्हाला थक्क करतील

Anuradha Vipat

खालील गोष्टी

दररोज कच्चा कांदा खात असाल, तर त्याचे फायदे आणि संभाव्य तोटे संतुलित ठेवण्यासाठी खालील गोष्टी नक्की वाचा.

Raw Onion Side Effects | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि 'क्वेर्सेटिन' नावाचे घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

Raw Onion Side Effects | Agrowon

हृदयाच्या आरोग्यासाठी

कांद्यातील सल्फर संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Raw Onion Side Effects | Agrowon

उष्माघातापासून बचाव

उन्हाळ्यात दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो.

Raw Onion Side Effects | Agrowon

हाडे मजबूत होतात

नियमित आणि मर्यादित प्रमाणात कांदा खाल्ल्याने हाडांची घनता सुधारण्यास मदत होते.

Raw Onion Side Effects | Agrowon

गॅस, पोट फुगणे आणि ॲसिडिटी

कांद्यामध्ये 'फ्रुक्टन्स' नावाचे कार्बोहायड्रेट्स असतात, जे पचायला जड असतात. अतिसेवनामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.

Raw Onion Side Effects | Agrowon

रक्तातील साखर

कांद्यामध्ये रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म असतात. मधुमेहाची औषधे घेणाऱ्यांनी जास्त कच्चा कांदा खाल्ल्यास साखरेची पातळी खूप खाली येऊ शकते.

Raw Onion Side Effects | Agrowon

Beer Drink Responsibly : सावधान! तुम्ही बियर पित असाल तर शरीरावर होणारे 'हे' परिणाम तुम्हाला माहीत असायलाच हवेत

Beer Drink Responsibly | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...