Parsley Cultivation : मसाल्यातील 'हा' पदार्थ आहे दिसायला कोथिंबीरसारखा, मात्र कमाईत आहे मजबूत

Aslam Abdul Shanedivan

शेतीत प्रयोग

सध्या शेतीत अनेक प्रयोग केले जात आहेत. औषधी शेतीतून लाखो रुपये कमवले जात आहेत.

Parsley Cultivation | Agrowon

पालेभाज्यांसह औषधी वनस्पती

तर शेतीत पालेभाज्यांसह औषधी गुणधर्मांसह महागड्या हॉटेल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या तयार केल्या जात आहेत.

Parsley Cultivation | Agrowon

ओवा

सध्या अशाच एका पालेभाजीचा बोलबाला होत असून ती दिसायला कोथिंबीरसारखीच असून ती ओवा आहे.

Parsley Cultivation | Agrowon

बाजारात चांगली मागणी

ओवा सॅलड्स, भाज्या, करी आणि सूप बनवण्यासाठी वापरले जाते. त्याला बाजारात चांगली मागणी आहे.

Parsley Cultivation | Agrowon

अनेक औषधी फायदे

ओव्याचे अनेक औषधी फायदे असून यात अँटिऑक्सिडंट्स, खनिजे, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह मुबलक प्रमाणात आढळतात.

Parsley Cultivation | Agrowon

कोथिंबिरीला पर्याय

ओवा कोथिंबिरीला पर्याय असून सॅलड्स आणि भाज्यांची चव वाढवण्यासाठी उपयोगी पडतो.

Parsley Cultivation | Agrowon

मसाला म्हणूनही वापरला

केला जातो. अजमोदा ओव्याला भारतासह इतर देशांमध्ये चांगली मागणी असून तो हे वाळवून मसाला म्हणूनही वापरला जातो

Parsley Cultivation | Agrowon

Spinach vegetable : 'पालक'ची ही जात भरघोस देते उत्पन्न; मागवा फक्त ६५ रूपयात बियाणे