Cloves : फक्त ३ लवंगा ३ मिनिटात होते रांजणवाडी बरी

Aslam Abdul Shanedivan

रांजणवाडी

अनेकांना डोळ्याचे अनेक आजार होतात. यात रांजणवाडी उठणे हा एक प्रकार उद्भवतो

Cloves | Agrowon

रांजणवाडीचे कारण

रांजणवाडी येण्याची कारणे ही अनेक आहेत. यामुळे उपायाच्या आधी कारण जाणून घेऊ

Cloves | Agrowon

जीवाणूंचा संसर्ग

पापण्यांच्या केसांच्या मुळाशी जीवाणूंचा संसर्ग होऊन

Cloves | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती कमी होणे

तर अयोग्य आहार, कमी रोगप्रतिकारशक्ती या कारणांनी देखील रांजणवाडी येते

Cloves | Agrowon

लवंग

यावर घरगूती उपाय असून फक्त तीन ते चार लवंगा कारगर ठरतात

Cloves | Agrowon

लवंग लेप

तीन ते चार लवंगा कोमट पाण्याने उगाळून त्याचा लेप दिवसातून दोन वेळा रांजणवाडी वर लावल्यास सूज कमी होते

Cloves | Agrowon

अँटी बॅक्टेरियल गुणधर्म

लवंगमधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म हे जीवाणूंचा संसर्गापासून लढण्यास मदत करतात.याचा येथे फायदा होतो

Cloves | Agrowon

Rainfed Crop cultivation : कसं असाव कोरडवाहू पिकांच नियोजन?