Anuradha Vipat
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम आणि आपुलकीचा सण आहे, जो भारतभर वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो
गुजरातमध्ये रक्षाबंधनला पवित्रोपन्ना म्हणतात. येथे कापसाला पंचगव्यमध्ये भिजवून शिवलिंगाला बांधतात.
दक्षिण भारतामध्ये रक्षाबंधनला अबित्तम म्हणतात. नवीन जनेऊ धारण करण्याची परंपरा आहे.
राजस्थानात बहिणी भावाला राखी बांधण्यासोबतच वहिनीलाही राखी बांधतात.
उत्तर भारतात विवाहित महिला रक्षाबंधनासाठी माहेरी येतात
महाराष्ट्रात बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि नारळी भात नैवेद्य म्हणून करतात
ओडिशा येथे रक्षाबंधन गम्ह पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो जो बलदेवांचा जन्मदिवस आहे.