Anuradha Vipat
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधता आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात
रक्षाबंधनाचा इतिहास खूप प्राचीन आहे. हा सण बहिण-भावाचे प्रेम आणि संरक्षण याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
पौराणिक कथेनुसार द्रौपदीने कृष्णाच्या बोटाला कापड बांधले आणि त्या दिवसापासून या सणाची सुरुवात झाली
जेव्हा द्रौपदीने कृष्णाच्या बोटाला कापड बांधले तेव्हा कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन तिला दिले
तसेच संतोषी मातेने देखील गणेशाच्या मनगटावर राखी बांधली त्यानंतर त्यांचे नाते दृढ झाले
रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतात
रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो,