Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी 'हा' आहे सर्वात मोठा शुभ मुहूर्त

Anuradha Vipat

अतूट प्रेमाचा सण

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन यंदा शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे.

Raksha Bandhan 2026 | agrowon

अडथळ्याशिवाय...

या वर्षी भद्रा काळ सूर्योदयापूर्वीच संपत असल्याने बहिणींना कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण सकाळ शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधता येईल.

Raksha Bandhan 2026 | agrowon

तिथी

हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण पौर्णिमा तिथी खालीलप्रमाणे असेल

पौर्णिमा तिथी प्रारंभ: २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०८ वाजता.

पौर्णिमा तिथी समाप्ती: २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:४८ वाजता

Raksha Bandhan 2026 | agrowon

काळाचे सावट

यंदाची विशेष बाब म्हणजे २८ ऑगस्ट रोजी भद्रा काळाचे कोणतेही सावट नाही, कारण भद्रा काळ सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे.

Raksha Bandhan 2026 | agrowon

'राहुकाळ'

२८ ऑगस्ट रोजी सकाळी १०:५४ ते दुपारी १२:०२ या वेळेत 'राहुकाळ' असेल.

Raksha Bandhan 2026 | agrowon

शुभ कार्य

शास्त्रानुसार राहुकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, त्यामुळे या काळात भावाला राखी बांधणे पूर्णपणे टाळावे

Raksha Bandhan 2026 | agrowon

ग्रहण

२८ ऑगस्ट २०२६ रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे; परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.

Raksha Bandhan 2026 | agrowon

Watermelon Seeds Benefits : कलिंगडाच्या बिया फेकण्याची चूक करू नका! हे आश्चर्यकारक फायदे वाचून थक्क व्हाल.

Watermelon Seeds Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...