Dried Grape : मजबूत प्रतिकारशक्तीसह इतर फायद्यांसाठी खा भिजवलेले मनुके

Aslam Abdul Shanedivan

मनुका

मनुका ही वाळलेली द्राक्षे असून ते शक्तिशाली पौष्टिक गुणधर्माने युक्त आहे.

Dried Grape | Agrowon

पचनास मदत

मनुका या फायबरने भरपूर असून ते पचनास मदत करते. तसेच पाचन आरोग्य सुधारून बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते

Dried Grape | Agrowon

जलद ऊर्जा

मनुकामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज सारखी नैसर्गिक शर्करा असते. रिकाम्या पोटी खाल्ल्यास मनुके खाल्ल्यास जलद ऊर्जा मिळते

Dried Grape | Agrowon

अँटिऑक्सिडंट्सचा स्त्रोत

मनुका हे फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक ॲसिड्स सारख्या अँटिऑक्सिडंट्सचे चांगले स्त्रोत असून पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करते

Dried Grape | Agrowon

खनिजांचे स्त्रोत

मनुका हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचे स्त्रोत असून यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि लोह असते.

Dried Grape | Agrowon

त्वचेचे आरोग्य

मनुकामधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास हातभार लावतात. यामुळे सुरकूत्या आणि डाग कमी होण्यास मदत होते.

Dried Grape | Agrowon

मौखिक आरोग्य

मनुकामध्ये फायटोकेमिकल्स असतात जे हानिकारक मौखिक जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात.

Dried Grape | Agrowon

Fishery Employment : बक्कळ नफा कमवून देणाऱ्या मत्स्य व्यवसायातील संधी