Rahul Gandhi : आदिवासी महिलांसोबत राहुल गांधींनी वेचली मोहाची फळे ; चवही चाखली

Mahesh Gaikwad

लोकसभा निवडणूक

देशभर सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते प्रचारासाठी फिरत आहेत.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी

प्रचारासाठी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी आदिवासी महिलांसोबत संवाद साधला आहे.

Rahul Gandhi | Agrowon

मोह फळे

शहडोल-उमरीया रस्त्याने जात असताना राहुल गांधींनी आपला ताफा थांबवत जंगलात मोह फळे गोळा करणाऱ्या आदिवासी महिलांशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Agrowon

चवही चाखली

यावेळी त्यांनी या आदिवासी महिलांसोबत फळे गोळा केली. एवढंच नाही तर या फळांची चवही चाखळी.

Rahul Gandhi | Agrowon

मोह फळे वेचली

यावेळी राहुल गांधींनी या आदिवासी महिलांसोबत चर्चा तर केलीच पण त्यांच्यासोबत मोहाची फळेही वेचली.

Rahul Gandhi | Agrowon

मोहाचे महत्त्व

आदिवासींसाठी मोहाच्या झाडाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या झाडापासून मिळणारी फुले आणि फळे विकून ते आपली उपजीविका चालवितात.

Rahul Gandhi | Agrowon

हक्काचे संरक्षण

आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण बांधिलकीने पार पाडू, असा विश्वास राहुल यांनी यावेळी दिला.

Rahul Gandhi | Agrowon