Rahul Gandhi : कुली नंबर ७५८ , राहुल गांधींनी रेल्वे स्टेशनवर हमाल बनून केली धमाल

Swapnil Shinde

राहुल गांधी रेल्वे स्टेशनवर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरूच असून गुरुवारी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचले

Rahul Gandhi | Agrowon

कुलींची भेट

स्टेशनवर राहुल गांधी यांनी कुलींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Agrowon

कुलीचे कपडे

राहुल गांधी कुलीचे कपडे परिधान करताना दिसले.

Rahul Gandhi | Agrowon

७५८ नंबरचा बिल्ला

एवढेच नाही तर राहुल गांधींनी हाताच्या दंडावर ७५८ नंबरचा बिल्लाही घातला

Rahul Gandhi | Agrowon

डोक्यावर सामान

यावेळी राहुल गांधी डोक्यावर प्रवाशांचे सामान घेऊन जातानाही दिसले.

Rahul Gandhi | Agrowon

अड्ड्यावर बैठक

यावेळी त्यांनी कुली लोकांच्या बसण्याचा अड्डा आणि रुममध्ये जाऊन सर्वांशी मनमोकळेपणे संवाद साधला

Rahul Gandhi | Agrowon

सेल्फी घेतला

राहुल गांधी यांंनी कुलींसोबत सेल्फी घेतला यावेळी कुली खूप आनंदी दिसत होते.

Rahul Gandhi | Agrowon
ganapati-bappa | Agrowon
आणखी पहा..