Rahul Gandhi visits Manipur : राहुल गांधींनी घेतली मणिपूर हिंसाचारग्रस्तांसह पूरग्रस्तांची भेट

Aslam Abdul Shanedivan

Rahul Gandhi visits Manipurराहुल गांधी

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी सोमवारी (ता.८) आसाम आणि मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत

Rahul Gandhi visits Manipur | Agrowon

आसाम मुसळधार पाऊस

आसामला मुसळधार पावसाने झोडपले असून येथे २४ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे

Rahul Gandhi visits Manipur | Agrowon

७८ जणांचा मृत्यू

तर आसाममध्ये पुरामुळे ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी आराम दौऱ्यावर असून त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली

Rahul Gandhi visits Manipur | Agrowon

पूरग्रस्तांची भेट

राहुल गांधी यांनी आसाममधील सिलचर आणि कचार जिल्ह्यांनाही भेट देत पूरग्रस्तांची भेट घेतली.

Rahul Gandhi visits Manipur | Agrowon

मणिपूर हिंसाचारग्रस्तांची भेट

यादरम्यान राहुल गांधी यांनी फुलेरताल येथील मणिपूर हिंसाचारग्रस्तांची भेट घेतली.

Rahul Gandhi visits Manipur | Agrowon

फुलरताल हिंसाचार प्रभावित

आसामचे फुलरताल हे मणिपूर सीमेला लागून असून हिंसाचारामुळे फुलरतालचे लोक प्रभावित झाली होती. सध्या येथील नागरीक मदत शिबिरांमध्ये राहत आहेत.

Rahul Gandhi visits Manipur | Agrowon

राहुल गांधी यांना निवेदन

यादरम्यान आसाममधील काँग्रेस नेत्यांनी नुकसान भरपाईबाबत राहुल गांधी यांना निवेदन सादर केले.

Rahul Gandhi visits Manipur | Agrowon

Curd Health Benefits : दह्यात साखर घालावी की मीठ? जाणून घ्या