Ragi Porridge Benefits : नाचणीची पेज लहान मुलांच्या आरोग्यासाठी आहे वरदान

Anuradha Vipat

पौष्टिक पर्याय

नाचणीची पेज लहान मुलांच्या आहारात एक पौष्टिक पर्याय म्हणून समाविष्ट केली जाऊ शकते.

Ragi Porridge Benefits | agrowon

आहार

सहा महिन्यांनंतर बाळाला घन आहार सुरू करताना नाचणीचा विचार केला जातो.

Ragi Porridge Benefits | agrowon

कॅल्शियम

नाचणीमध्ये कॅल्शियम असते, जे मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी मदत करू शकते.

Ragi Porridge Benefits | agrowon

लोह

नाचणी लोहाचा एक स्रोत आहे, जो शरीराला आवश्यक असतो.

Ragi Porridge Benefits | agrowon

पचनास मदत

नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते.

Ragi Porridge Benefits | agrowon

प्रथिने

नाचणीतून काही प्रमाणात प्रथिने मिळतात.

Ragi Porridge Benefits | Agrowon

Face Washing Mistakes : चेहरा धुताना तुम्हीही करता का 'या' चुका

Face Washing Mistakes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...