Face Washing Mistakes : चेहरा धुताना तुम्हीही करता का 'या' चुका

Anuradha Vipat

परिणाम

चेहरा धुताना अनेकजण नकळत काही चुका करतात ज्याचा परिणाम त्वचेवर होतो.

Face Washing Mistakes | Agrowon

गरम पाणी

जास्त गरम पाण्याने चेहरा धुवल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो आणि त्वचा कोरडी पडते.

Face Washing Mistakes | Agrowon

चुकीचा फेस वॉश

तुमच्या स्किन टाईपनुसार फेस वॉश निवडा.

Face Washing Mistakes | Agrowon

वारंवार चेहरा धुणे

दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा चेहरा धुणे टाळा. यामुळे त्वचेचे संरक्षण करणारे 'नॅचरल ऑईल्स' नष्ट होतात.

Face Washing Mistakes | Agrowon

गलिच्छ हात

चेहरा धुण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा हातावरील बॅक्टेरिया चेहऱ्यावर पसरून पिंपल्स येऊ शकतात

Face Washing Mistakes | Agrowon

जोरजोरात घासणे

चेहरा टॉवेलने घासून पुसण्याऐवजी हळुवारपणे 'डॅब' करून सुकवा.

Face Washing Mistakes | Agrowon

मॉइश्चरायझर

चेहरा धुतल्यानंतर त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावावे. यामुळे ओलावा त्वचेत टिकून राहतो.

Face Washing Mistakes | Agrowon

Body Detox Foods : बॉडी डिटॉक्ससाठी रिकाम्या पोटी खावेत 'हे' पदार्थ

Body Detox Foods | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...