Radish Salad : पोटाचे सर्व आजार होतील गायब; गॅस आणि अपचनावर रामबाण उपाय,मुळ्याची कोशिंबीर

Anuradha Vipat

मुळा

मुळा काही पाचक घटकांसोबत एकत्र करून खाल्ला तर उलट गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता मुळापासून दूर होते.

Radish Salad | Agrowon

त्रास

मुळा पचनशक्ती वाढवण्यासाठी उत्तम मानला जातो, मात्र अनेकांना तो खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होतो.

Radish Salad | Agrowon

साहित्य

किसलेला मुळा, भाजलेली जिरे पावडर,ओवा ,काळे मीठ ,बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, ताजे दही किंवा ताक.

Radish Salad | Agrowon

योग्य पद्धत

एका बाऊलमध्ये किसलेला मुळा घ्या. त्यावर भाजलेली जिरे पावडर, काळे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

Radish Salad | agrowon

मुळ्याची कोशिंबीर

लिंबाचा रस किंवा २ चमचे ताजे दही घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. तुमची पाचक आणि चविष्ट मुळ्याची कोशिंबीर तयार आहे.

Radish Salad | Agrowon

दुपारच्या जेवणात

ही कोशिंबीर खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारचे जेवण. दुपारच्या वेळी आपली पचनक्रिया सर्वात तीव्र असते

Radish Salad | Agrowon

रात्री खाणे टाळा

रात्रीच्या वेळी मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर कधीही खाऊ नये. रात्री शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे मुळा नीट पचत नाही.

Radish Salad | Agrowon

Mental Fatigue Cure : सतत येणाऱ्या मानसिक थकव्यावर काय आहे उत्तम औषध? जाणून घ्या आयुर्वेदातील सर्वोत्तम तोडगे

Mental Fatigue Cure | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...