Radish Leaves Benefits : मुळ्याची पाने फेकण्यापूर्वी हे नक्की वाचा; फायदे जाणून थक्क व्हाल

Anuradha Vipat

अमृतासमान

मुळ्याची पाने शरीरासाठी अमृतासमान आहेत आणि अनेक लोक ती कचरा समजून फेकून देण्याची मोठी चूक करतात.

Radish Leaves Benefits | agrowon

पोषक घटक

विज्ञानानुसार मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानांमध्ये जास्त पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.

Radish Leaves Benefits | agrowon

पचनक्रिया

मुळ्याच्या पानात भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होऊन पोट साफ राहते.

Radish Leaves Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. हे शरीराला संसर्गापासून वाचवते आणि इम्युनिटी बूस्ट करते.

Radish Leaves Benefits | Agrowon

ॲनिमिया आणि अशक्तपणा

मुळ्याच्या पानांमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते व थकवा कमी होतो.

Radish Leaves Benefits | Agrowon

डायबिटीज आणि रक्तदाब

या पानांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे घटक असतात. तसेच, यातील पोटॅशियम रक्तदाब नॉर्मल ठेवण्यास मदत करते.

Radish Leaves Benefits | Agrowon

मूळव्याध

आयुर्वेद आणि वैद्यकीय शास्त्रानुसार, मूळव्याधाचा त्रास असलेल्या रुग्णांनी मुळ्याच्या पानांचा रस किंवा त्याची भाजी खाल्ल्यास सूज आणि वेदना कमी होतात.

Radish Leaves Benefits | agrowon

Lal Math Benefits : रक्ताची कमतरता होईल छुमंतर; रोजच्या आहारात सामील करा गुणकारी 'लाल माठ'!

Lal Math Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...