Anuradha Vipat
मुळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, परंतु आयुर्वेदानुसार मुळा खाल्ल्यानंतर लगेच काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यास शरीरात 'विरुद्ध आहार' तयार होतो.
मुळा खाल्ल्यानंतर लगेच किंवा सोबत दूध पिणे सर्वात जास्त नुकसानकारक मानले जाते. मुळ्यातील तीक्ष्ण चव आणि दुधाचे तत्व एकत्र आल्यास शरीरात रासायनिक प्रक्रिया बिघडते.
मुळा आणि काकडी एकत्र खाणे हे आरोग्यासाठी योग्य नाही. काकडीमध्ये 'एस्कॉर्बिझ' नावाचे एन्झाईम असते, जे व्हिटॅमिन सी शोषून घेते.
मुळा आणि कारले हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी औषधासारखे काम करतात, पण ते एकत्र आल्यास विषारी ठरू शकतात.
अनेक घरांमध्ये सकाळी मुळ्याचे पराठे बनवले जातात आणि सोबतीला गरम चहा पिला जातो. हा दिनक्रम आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
मुळा खाल्ल्यानंतर लगेच संत्री, मोसंबीचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. मुळा आणि खाटी फळे यांचे मिश्रण पोटात तीव्र ॲसिड तयार करते.
यामुळे सतत छातीत जळजळ होणे, उलट्या होणे किंवा पोटात कळा येणे असा त्रास होऊ शकतो