Radhanagari Back Water : राधानगरी बॅक वॉटर होणार पर्यटन स्थळ, असा असेल भव्य टुरिस्ट प्लाझा

sandeep Shirguppe

राधानगरी बॅक वॉटर

राधानगरी धरणाच्या बॅक वॉटरक्षेत्राचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी जलाशय आणि राज्यमार्ग दरम्यानच्या क्षेत्रात 'टुरिस्ट प्लाझा' उभारण्यात येणार आहे.

Radhanagari Back Water | agrowon

टुरिस्ट प्लाझा

कोकण आणि गोवा जोडणाऱ्या राज्य मार्गावरील हसणे पुलाजवळ हा टुरिस्ट प्लाझा उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Radhanagari Back Water | agrowon

प्रशासकीय मंजुरी

प्रस्तावित योजनेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळून जिल्हा नियोजन मंडळातून सव्वा दोन कोर्टीच्या निधीची तरतूद झाली आहे.

Radhanagari Back Water | agrowon

पावसाळ्यानंतर काम

योजना निविदा प्रक्रियेच्या टप्प्यावर असून, यंदाच्या पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरू होणार आहे.

Radhanagari Back Water | agrowon

रोजगार निर्मीती

पर्यटकांना सोयीसुविधा आणि पर्यटन व्यवसायातून स्थानिकांना रोजगार या उद्देशाने 'प्लाझा'ची संकल्पना पुढे आली.

Radhanagari Back Water | agrowon

बांधकाम विभागाचे महत्व

प्रस्तावित प्लाझाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीकीय समितीमार्फत होणार.

Radhanagari Back Water | agrowon

पर्यटन स्थळ

आगामी काळात हसणे बॅक वॉटरक्षेत्र पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटनस्थळ बनणार आहे.

Radhanagari Back Water | agrowon

असा असेल प्रस्तावित प्लाझा

राज्यमार्गापासून जलाशय क्षेत्रापर्यंत पेव्हिंग ब्लॉकच्या स्टेप्स स्थानिकांना खाद्यपदार्थ स्थानिक वस्तू विक्रीसाठी आठ शॉप

Radhanagari Back Water | agrowon

सर्व सोयीसुवीधा

पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, स्वच्छतागृह सुरक्षित वाहनतळ राज्य मार्ग आणि जलाशय क्षेत्र दरम्यान वैशिष्ट्यपूर्ण दगडी कमान उभारणी

Radhanagari Back Water | agrowon