Aslam Abdul Shanedivan
पुनर्नावा ही गवतातील प्रकार असून ती सुप्रसिद्ध औषधी वनस्पती देखील आहे.
पुनर्नावा पोषक, जीवनसत्त्वांसह व्हिटॅमिन सी आणि इतर घटकांनी युक्त असते.
जेवणापूर्वी पुनर्नवाचा रस पिल्यास आतड्यांसंबंधी समस्यांसह बद्धकोष्ठता सारख्या पोटाचे विकार दूर होण्यास मदत मिळते.
पचन सुधारण्यासाठी आणि भूक कमी करून वजन नियंत्रित करण्यासाठी पुनर्नवा प्रभावी आहे.
पुनर्नवातील अँटिऑक्सिडंटमुळे यकृताच्या समस्यांचे निराकरण होऊन फ्री रॅडिकल्समुळे होणारे यकृताच्या पेशींचे नुकसान टळते.
तसेच पुनर्नवाची पेस्ट लावल्याने त्वचेवरील जखमा लवकर बरी होण्यास मदत मिळते.
तर आयुर्वेदानुसार पुनर्नवाच्या तेलात वात संतुलित करणारे घटक असल्याने सांधेदुखी कमी होण्यास मदत होते