Memory : स्मरणशक्ती वाढवायची आहे? तर खा 'हे' पदार्थ

Aslam Abdul Shanedivan

स्मरणशक्ती

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. जे आरोग्यासाठी हानिकारक असते.

Memory | Agrowon

हानिकारक औषध

अशा वेळी हानिकारक औषधांचा वापर टाळून काही भाज्यांसह काही पदार्थांचा वापर केल्यास स्मरणशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

Memory | Agrowon

स्मरणशक्ती मजबूत करणारे पदार्थ

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी असे कोणते पदार्थ आहेत जे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करतात. ते पाहूया...

Memory | Agrowon

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया निरोगी शरीरासह स्मरणशक्ती वाढण्यास मदत करतात. फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन सी स्मरणशक्ती वाढण्यास फायदेशीर ठरतात

Memory | Agrowon

हळद

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्मासह कर्क्यूमिन मेंदूला तीक्ष्ण करत स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच हळद रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते

Memory | Agrowon

सुकामेवा

स्मरणशक्ती मजबूत करणारे अतंत्य महत्वाचा ङटक म्हणजे सुक्यामेवा. यामधील प्रोटीन, फायबर आणि आयरन स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करते.

Memory | Agrowon

ब्रोकली

ब्रोकलीमधील फायबर, पोटॅशियम, आयरन, सोडियम या घटकासह विटामिन के हे स्मरणशक्ती वाढवते.

Memory | Agrowon

Gavran Mango Season : हापूस नंतर आता चाखा गावरान आंब्याचा गोडवा