Eye Health : दृष्टी वाढविण्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर

Mahesh Gaikwad

बदलती जीवनशैली

बदलत्या जीवनशैलीमध्ये कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकांच्या नोकऱ्यांचा या गोष्टी अविभाज्य भाग आहेत.

Eye Health | Agrowon

डोळ्यांच्या समस्या

सतत मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या स्क्रिनसमोर बसून अनेकांना डोळ्यांच्या समस्या होतात.

Eye Health | Agrowon

कमी दृष्टी

अनेकजण डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात.

Eye Health | Agrowon

डोळ्यांचे आरोग्य

डोळ्यांसंबंधित समस्यांसाठी भोपळ्याच्या बिया खाणे फायदेशीर ठरू शकते. तसेच आरोग्यासाठीही या बिया गुणकारी आहेत.

Eye Health | Agrowon

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन आणि मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्त्व असतात. दररोज भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Eye Health | Agrowon

पोषक घटक

उपाशीपोटी भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते.

Eye Health | Agrowon

रातांधळेपणा

इतकंच नाही तर, ज्यांना रातांधळेपणाची समस्या आहे, अशांसाठी भोपळ्याच्या बिया खूप गुणकारी आहेत.

Eye Health | Agrowon