Anuradha Vipat
पुजेच्या वेळी पाण्याच्या कलशात ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंचे महत्त्व धार्मिक आणि आध्यात्मिक आहे.
आज आपण पुजेच्या वेळी पाण्याच्या कलशात कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत हे पाहूयात.
कलशात पुरेसे पाणी असावे, जेणेकरून त्यावर ठेवलेला नारळ भिजेल.
पुजेसाठी सुपारी आणि तांदूळ आणि हळद यांचे मिश्रण जे पुजनात वापरले जाते.
पुजेमध्ये नाणी आणि तुळशीच्या पानांचा समावेश पुजेत असतो.
कलश सजवण्यासाठी आणि त्यावर ठेवण्यासाठी आंब्याची पाने वापरतात.
कलशावर आणि नारळावर हळद-कुंकू लावले जाते. हे शुभतेचे प्रतीक आहे.