Anuradha Vipat
काही सवयी माणसाला आर्थिकदृष्ट्या कंगाल बनवू शकतात.
आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी काही सवयी लवकरात लवकर सोडून देणे आवश्यक आहे.
उत्पन्नानुसार बजेट तयार न करणे ही एक मोठी चूक आहे.
तुम्ही जितके कमावता त्यापेक्षा जास्त खर्च करणे हा आर्थिक सवयींपैकी एक आहे.
केवळ दिखावा करण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणे ही वाईट सवय आहे.
संपत्ती वाढवण्यासाठी बचत केलेल्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डचा बेजबाबदार वापर केल्याने कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो.