Anuradha Vipat
भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवा लावणे अत्यंत पवित्र मानले जाते.
वास्तूशास्त्रानुसार पूजेच्या दिव्यात काही खास गोष्टी टाकल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख-समृद्धी येते.
यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.
कापराच्या सुवासामुळे मानसिक ताण कमी होतो आणि घरातील वातावरण शुद्ध व प्रसन्न राहते.
यामुळे शनी दोष, साडेसातीचा त्रास कमी होतो आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळते.
यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो. रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतात.
दिव्याची वात नेहमी स्वच्छ आणि सरळ असावी. वात अर्धी जळलेली किंवा तुटलेली नसावी.