Ayurvedic Solutions : एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या आजारानुसार धातूच्या पाण्याचे चमत्कार

Anuradha Vipat

फायदेशीर

आयुर्वेदानुसार, वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी पिण्याने शरीरातील दोष संतुलित राहतात आणि अनेक आजारांवर ते फायदेशीर ठरते.

Ayurvedic Solutions | agrowon

'चमत्कारिक'

तुमच्या शारीरिक समस्या किंवा आजारानुसार कोणत्या धातूच्या भांड्यातील पाणी पिणे 'चमत्कारिक' ठरते ते आज आपण पाहूयात.

Ayurvedic Solutions | agrowon

तांब्याचे पाणी

तांब्यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Ayurvedic Solutions | agrowon

मातीचे भांडे

हे पाणी प्यायल्याने उन्हाळ्यात लू लागण्यापासून बचाव होतो आणि शरीराला नैसर्गिक खनिजे मिळतात.

Ayurvedic Solutions | Agrowon

पितळाचे पाणी

पितळाच्या भांड्यात साठवलेले पाणी शरीरातील ऊर्जा पातळी टिकवून ठेवते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते

Ayurvedic Solutions | Agrowon

चांदीचे पाणी

चांदीच्या पेल्यातून किंवा भांड्यातून पाणी प्यायल्याने मेंदू शांत होतो आणि पित्ताचा त्रास कमी होतो.

Ayurvedic Solutions | agrowon

लोखंडी भांडे

लोखंडाच्या संपर्कात आल्यामुळे पाण्यात लोहाचे प्रमाण वाढते, जे शरीरातील हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

Ayurvedic Solutions | agrowon

Horoscope 13 May 2026 : जुने रखडलेले पैसे परत मिळतील, आरोग्याच्या तक्रारी कमी होतील

Horoscope 13 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...