Anuradha Vipat
मुलांच्या भावना, विचार आणि स्वभाव याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुली सहसा ओळखू शकत नाहीत.
मानसशास्त्रानुसार, ९०% मुलींना मुलांबद्दल माहीत नसलेली महत्त्वाची सत्ये खालीलप्रमाणे आहेत.
मुले मुलींसारखे रडून किंवा बोलून आपल्या भावना लगेच व्यक्त करत नाहीत.
मुलांना त्यांच्या लूकबद्दल, कामाबद्दल किंवा कपड्यांबद्दल मिळालेले छोटेसे कौतुकही खूप आनंद देऊन जाते.
ते काळजी घेणे, संकटात पाठीशी उभे राहणे किंवा तुमच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे यांसारख्या कृतींमधून त्यांचे प्रेम व्यक्त करतात.
मुलांना मानसिक थकवा दूर करण्यासाठी आणि रिफ्रेश होण्यासाठी काही वेळ स्वतःसोबत किंवा मित्रांसोबत शांत घालवणे गरजेचे असते.
ते दुःख विसरण्यासाठी स्वतःला कामात किंवा इतर गोष्टींमध्ये व्यस्त ठेवतात. ते वेदना लपवण्याचा प्रयत्न करतात, विसरत नाहीत.