Home Remedies For Fungal Infection : फंगल इन्फेक्शन आणि खाजेसाठी सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

फंगल इन्फेक्शन

त्वचेवर लाल चट्टे पडणे, खाज सुटणे किंवा दाद होणे यालाच फंगल इन्फेक्शन म्हणतात.

Home Remedies For Fungal Infection | agrowon

खोबरेल तेल

खोबरेल तेलामध्ये लॉरिक अॅसिड सारखे फॅटी अॅसिड्स असतात, जे नैसर्गिक अँटीफंगल म्हणून काम करतात.

Home Remedies For Fungal Infection | Agrowon

कडुलिंब

कडुलिंबामध्ये उत्कृष्ट अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे संसर्ग वाढण्यापासून रोखतात.

Home Remedies For Fungal Infection | agrowon

हळद

हळदीमधील कर्क्युमिन हा घटक बुरशीचा प्रादुर्भाव मुळापासून नष्ट करण्यास मदत करतो.

Home Remedies For Fungal Infection | Agrowon

टी-ट्री ऑइल

हे तेल त्वचाविकारांवरील जुना आणि खात्रीशीर नैसर्गिक उपाय आहे.

Home Remedies For Fungal Infection | agrowon

कोरफड

सततच्या खाजेमुळे त्वचेवर येणारी जळजळ आणि पुरळ शांत करण्याचे काम कोरफड करते.

Home Remedies For Fungal Infection | agrowon

अॅपल सायडर व्हिनेगर

यातील आम्लीय गुणधर्म त्वचेचा pH राखतात, ज्यामुळे बुरशी जगू शकत नाही.

Home Remedies For Fungal Infection | Agrowon

Vegetables Avoid In Summer : उन्हाळ्यात 'या' भाज्या खात असाल तर आत्ताच व्हा सावध!

Vegetables Avoid In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...